शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 18:41 IST

Air India Plane Crash : या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले.

ठळक मुद्दे केरळमधील कोझिकोड विमानतळावर (Kozhikode Airport) दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. (Air India Plane Crash) या घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले.  रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे. या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले.

 

 

केरळमधील कोझिकोड विमानतळावर (Kozhikode Airport) दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. (Air India Plane Crash) या घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यात दोन वैमानिकांचा समावेश असून 100 वर लोक जखमी झाले आहेत. या विमानात एकूण 190 प्रवासी होते. हे विमान धावपट्टीवरून घसरून 35 फूट दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातेचे चित्र कुणाच्याही मनात धडकी भरवणारे आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव वाचला. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

 

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानpilotवैमानिकDeathमृत्यूKeralaकेरळnagpurनागपूरHome Ministryगृह मंत्रालयAnil Deshmukhअनिल देशमुख