शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:21 IST

मेहबूब कुरेशी हा नई जिंदगी परिसरातील विजयलक्ष्मी नगरात राहण्यास होता. तो एका दुकानात कामाला होता.

सोलापूर - "मेरे को बहुत तकलीफ दिया, बहुत ब्याज लिया, मुझे मिलने के बाद मारा, गाली दिया" अशी चिठ्ठी लिहून तरुणाने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत मेहबूब अब्दुल हक कुरेशी याने आत्महत्या केली परंतु चिठ्ठीतील मजकूराने वेगळीच शंका उपस्थित झाली आहे.

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली. मात्र पोलीस तपासात मेहबूबला लिहिता-वाचता येत नसल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची चिठ्ठी लिहिली कोणी याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले. 

मेहबूब कुरेशी हा नई जिंदगी परिसरातील विजयलक्ष्मी नगरात राहण्यास होता. तो एका दुकानात कामाला होता. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत  सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा त्याच्याजवळ एक चिठ्ठी आढळली होती. त्यात जब्बार शेख असं नाव आढळले होते. याच्याकडून मेहबूब याने पैसे घेतले होते. 

दरम्यान, जब्बार शेखकडून होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून मेहबूबने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी कुरेशी कुटुंबाने पोलिसांची भेट घेतली. यात त्यांचे म्हणणं पोलिसांनी ऐकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी