शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

चूक पडली इतकी महागात! ५ वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला आजोबांनी आणलेली दारू अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 5:48 PM

5 years Old Boy Dies After Mistakenly Consuming Liquor : ६२ वर्षीय आजोबा जे दम्याचे रुग्ण आहेत, बेशुद्ध अवस्थेतील नातवाला पाहून त्यांची प्रकृती बिघडली. 

ठळक मुद्देचिन्नासामीला दारूच्या नशेत झोप लागल्यावर नातवाच्या हाती ती बाटली सहज लागली आणि ज्यूस समजून तो ते प्यायला, असे तक्रारीत म्हटले आहे

चेन्नई - आपल्या आजोबांनी ठेवलेला दारू चुकून ज्यूस आहे असे समजून प्यायल्याने ५ वर्षांच्या मुलाचा वेल्लोरमध्ये मृत्यू झाला. ६२ वर्षांचे आजोबाही मुलाचे हाल पाहून आश्चर्यचकित झाले.द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, चिन्नासामी (६२) यांनी दारूच्या दुकानातून ब्रँडीची बाटली खरेदी केली होती. आजोबांनी दारू बऱ्यापैकी सेवन केल्यानंतर उरलेली ठेवली होती. त्यांनी बाटली त्यांच्याजवळ ठेवली आणि ती बॉटल नातू रुकेशच्या हाताला लागू नये अशी ठेवली नव्हती.चिन्नासामीला दारूच्या नशेत झोप लागल्यावर नातवाच्या हाती ती बाटली सहज लागली आणि ज्यूस समजून तो ते प्यायला, असे तक्रारीत म्हटले आहे. रुकेशला तात्काळ श्वास कोंडू लागला आणि त्यावेळी त्याचे पालक मदतीसाठी धावले. चिन्नासामीही त्यावेळी जागे झाले आणि त्यांच्या नातवाची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. ६२ वर्षीय आजोबा जे दम्याचे रुग्ण आहेत, बेशुद्ध अवस्थेतील नातवाला पाहून त्यांची प्रकृती बिघडली. 

कुटुंबाने दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल केले जेथे चिन्नासामी यांना मृत घोषित केले. रुग्णालयाने रुकेशला ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास आले. तेथे उपचाराला प्रतिसाद न देता त्या चिमुकल्याचा देखील मृत्यू झाला.पोलिसांनी दोन्ही मृतदेह वेल्लोर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तिरुवलम पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अंतर्गत अपमृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChennaiचेन्नईPoliceपोलिसDeathमृत्यू