शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:10 IST

अध्यक्ष दत्ता व संचालकाविरुद्ध गुन्हा, सीबीआयचे कार्यालय व निवासस्थानी छापे

ठळक मुद्देकंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे  टाकून महत्वपूर्ण ऐवज जप्त केला.   सीबीआयने अध्यक्ष  दत्ता तसेच  संचालक दीपक भट्टाचार्य, गौतम मुखर्जी, मनोज जैन आदीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुंबई-  बनावट कागदपत्रे सादर करून एका खासगी कंपनीने स्टेट बँक  ऑफ इंडियाच्या  (एसबीआय) येथील शाखेला तब्बल 338 कोटी 52 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  इस्स डी अल्युमिनियम लिमिटेड (इडीएल ) असे तिचे नाव असून केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय ) कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकाविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. कंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे  टाकून महत्वपूर्ण ऐवज जप्त केला.   

 

कांदिवली येथे मुख्यालय असलेल्या इडीएएल ही कंपनी अल्युमिनियम फॉईल  व रासायनिक औषधाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचे सीईओ दत्ता व इतरांनी संगनमत करून एसीबीआय बँकेत बनावट कागदपत्रे,  दस्ताऐवज सादर करून  338 कोटी 52 लाख कर्ज उचलले. त्यानंतर ही रक्कम अन्य बोगस कंपनी व खात्यावर वर्ग केली.  बँकेने केलेल्या ऑडिटमध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार सीबीआयने अध्यक्ष  दत्ता तसेच  संचालक दीपक भट्टाचार्य, गौतम मुखर्जी, मनोज जैन आदीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी कंपनीचे कार्यालय व आरोपीच्या निवासस्थानी छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केला असून झडतीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसMumbaiमुंबई