33 lakh bribe to retired agricultural assistant; The lure of doubling the price in the insurance company | सेवानिवृत्त कृषी सहाय्यकला ३३ लाखाचा गंडा; विमा कंपनीत दाम दुप्पटीचे आमिष

सेवानिवृत्त कृषी सहाय्यकला ३३ लाखाचा गंडा; विमा कंपनीत दाम दुप्पटीचे आमिष

जळगाव :  सेवानिवृत्तीची रक्कम विमा कंपनी गुंतवल्यास चार वर्षांत दाम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून रमेश गबा देवरे ( रा. अक्कलकोट हौसिंग सोसायटी, खोटे नगर) व त्यांचा मुलगा सुनील यांना ३३ लाख २० हजार ५७२ रुपयाचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: 33 lakh bribe to retired agricultural assistant; The lure of doubling the price in the insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.