प्रा.आशा कदम-पेंढारी यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान

By admin | Published: March 25, 2016 10:44 PM2016-03-25T22:44:37+5:302016-03-25T22:56:40+5:30

प्रा.आशा कदम-पेंढारी यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान

Prof. Aasha Kadam-Pendhari provided PhD of Pune University | प्रा.आशा कदम-पेंढारी यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान

प्रा.आशा कदम-पेंढारी यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान

Next

प्रा.आशा कदम-पेंढारी यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान
लासलगाव : येथील रहिवासी व मविप्रच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय,इगतपुरी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.आशा कदम-पेंढारी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.आशा कदम-पेंढारी यांनी वाणज्यि विषयांतर्गत 'नाशिक जिल्ह्यातील सहकारी बँकांमार्फत पुरविल्या जाणार्या ई-बँकिंग सेवांचा अभ्यास' या विषयावर सखोल संशोधन करून इंग्रजी माध्यमातील प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांना डॉ.व्ही.जी.मामडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Prof. Aasha Kadam-Pendhari provided PhD of Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.