नाशिक - दि प्रेडिक्श्न स्कूल ऑफ वेदिक ॲस्ट्रोलॉजी या संस्थेच्या वतीने ज्योतिष सायनाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शंकराचार्य संकुल येथे इस्त्रोचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण ...
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळा आग ओकु लागला आहे. शहरवासीयांना आज सुपर हॉट संडे अनुभवयास आला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी उन्हाचा पारा ४१ पर्यंत चढला होता. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. २०१५ च्या एप्रिल ...
नाशिक : आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने ॲरीस आयआयटी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इंजिनिअरिंगच्या पूजा आव्हाड, नीरज गणानी, शुभम सोनार, दिपेन शहा या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. क ...
जळगाव : दि. पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप महाविद्यालयात जलजागृती सप्ताह साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना शर्मा होत्या. ...
जळगाव : आदिवासी मुलींच्या शासकिय वसतीगृहात सोहम योग केंद्रातर्फे मोफत योग शिबिर घेण्यात आले. प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोहम योग केंद्राच्या प्रमुख प्रा. आरती गोरे, योग शिक्षक प्रा. रत्ना चौधरी, व्ही.एस.जाधव उपस्थित होते. ...
जळगाव : शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सदस्य शरचंद्र छापेकर ह ...
जळगाव : भुसावळच्या कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गुणपत्रकात फेरफार केल्या प्रकरणी चौकशी होऊनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संशय शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. ...