प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मेटच्या चार विद्यार्थ्यांची निवड

By Admin | Updated: April 2, 2016 00:14 IST2016-04-01T22:54:11+5:302016-04-02T00:14:43+5:30

नाशिक : आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने ॲरीस आयआयटी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इंजिनिअरिंगच्या पूजा आव्हाड, नीरज गणानी, शुभम सोनार, दिपेन शहा या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कठीण असलेल्या या इंटरव्‘ूमध्ये कंपनीच्या ॲप्टीट्यूट टेस्ट, टेक्निकल राउंड, पर्सनल इंटरव्‘ू यातून विद्यार्थ्यांनी मार्ग काढत ही निवड पद्धती पार पाडली. यावेळी मेट बीकेसीचे प्राचार्य डॉ. विजय वाणी, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. शैलेंद्र विधाते, प्रा. वैभव दाभाडे, कुणाल अहिरे, आयटी विभागाच्या प्रमुख नमिता काळे आदि उपस्थित होते.

MET's four student selections in placement drive | प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मेटच्या चार विद्यार्थ्यांची निवड

प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मेटच्या चार विद्यार्थ्यांची निवड

नाशिक : आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने ॲरीस आयआयटी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इंजिनिअरिंगच्या पूजा आव्हाड, नीरज गणानी, शुभम सोनार, दिपेन शहा या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कठीण असलेल्या या इंटरव्‘ूमध्ये कंपनीच्या ॲप्टीट्यूट टेस्ट, टेक्निकल राउंड, पर्सनल इंटरव्‘ू यातून विद्यार्थ्यांनी मार्ग काढत ही निवड पद्धती पार पाडली. यावेळी मेट बीकेसीचे प्राचार्य डॉ. विजय वाणी, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. शैलेंद्र विधाते, प्रा. वैभव दाभाडे, कुणाल अहिरे, आयटी विभागाच्या प्रमुख नमिता काळे आदि उपस्थित होते.
फोटो - भुजबळ नॉलेज सिटीच्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने ॲरीस आयआयटी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. विजय वाणी, प्रा. शैलेंद्र विधाते, प्रा. वैभव दाभाडे, कुणाल अहिरे, नमिता काळे आदि. (०१एमईटी एडीव्हीटी)

Web Title: MET's four student selections in placement drive