शासकिय वसतीगृहात योगश्िबिर

By Admin | Updated: March 23, 2016 00:09 IST2016-03-23T00:09:51+5:302016-03-23T00:09:51+5:30

जळगाव : आदिवासी मुलींच्या शासकिय वसतीगृहात सोहम योग केंद्रातर्फे मोफत योग शिबिर घेण्यात आले. प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोहम योग केंद्राच्या प्रमुख प्रा. आरती गोरे, योग शिक्षक प्रा. रत्ना चौधरी, व्ही.एस.जाधव उपस्थित होते.

Yogishbir in the ruling hostel | शासकिय वसतीगृहात योगश्िबिर

शासकिय वसतीगृहात योगश्िबिर

गाव : आदिवासी मुलींच्या शासकिय वसतीगृहात सोहम योग केंद्रातर्फे मोफत योग शिबिर घेण्यात आले. प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोहम योग केंद्राच्या प्रमुख प्रा. आरती गोरे, योग शिक्षक प्रा. रत्ना चौधरी, व्ही.एस.जाधव उपस्थित होते.
शिबिरात ८४ विद्यार्थीनी सहभागी होत्या. योगाद्वारे अनेक आजारांवर नियंत्रण ठेऊन शरीर निरोगी कसे राहिल याविषयी मार्गदर्शन केले. रेखा महाजन, शुभांगी पाटील, प्रियंका पाटील यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.

Web Title: Yogishbir in the ruling hostel