सु.ग.देवकर स्कूलमध्ये बक्षीस वितरण

By Admin | Updated: March 23, 2016 00:09 IST2016-03-23T00:09:49+5:302016-03-23T00:09:49+5:30

जळगाव : शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सदस्य शर›चंद्र छापेकर होते. व्यासपिठावर संस्थेचे चिटणीस अभिजीत देशपांडे, प्रभारी मुख्याध्यापिका साधना महाजन, रवींद्र पाटील, सूर्यकांत बरडे, सुकदेव थोरात, शिशू विकास मंदीराच्या मुख्याध्यापिका अपर्णा जोशी, रुपाली धांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकिशोर ढोले यांनी केले, प्रास्तविक प्रशांत साखरे यांनी तर आभार योगेश वंजारी यांनी मानले.

Reward distribution in SUD Devkar School | सु.ग.देवकर स्कूलमध्ये बक्षीस वितरण

सु.ग.देवकर स्कूलमध्ये बक्षीस वितरण

गाव : शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सदस्य शर›चंद्र छापेकर होते. व्यासपिठावर संस्थेचे चिटणीस अभिजीत देशपांडे, प्रभारी मुख्याध्यापिका साधना महाजन, रवींद्र पाटील, सूर्यकांत बरडे, सुकदेव थोरात, शिशू विकास मंदीराच्या मुख्याध्यापिका अपर्णा जोशी, रुपाली धांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकिशोर ढोले यांनी केले, प्रास्तविक प्रशांत साखरे यांनी तर आभार योगेश वंजारी यांनी मानले.

Web Title: Reward distribution in SUD Devkar School