ंमहाराणा प्रताप विद्यालयात जलजागृती सप्ताह

By Admin | Published: March 23, 2016 12:12 AM2016-03-23T00:12:04+5:302016-03-23T00:12:04+5:30

जळगाव : दि. पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप महाविद्यालयात जलजागृती सप्ताह साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना शर्मा होत्या.

Jal Jagruti Week in Moharana Pratap School | ंमहाराणा प्रताप विद्यालयात जलजागृती सप्ताह

ंमहाराणा प्रताप विद्यालयात जलजागृती सप्ताह

googlenewsNext
गाव : दि. पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप महाविद्यालयात जलजागृती सप्ताह साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना शर्मा होत्या.
यानिमित्ताने विद्यालयात पाणी प्रश्नासंबंधी निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच मुख्याध्यापक डी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. तसेच स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

Web Title: Jal Jagruti Week in Moharana Pratap School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.