शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

जेईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

जेईई मेन परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
२६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
मुंबई :
देशातील आणि राज्यातील अभियांत्रिकी आणि आयआयटीच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्‍या जेईई मेन परीक्षा अर्ज भरण्यास राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. परीक्षेला बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना २६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २0१५-१६ करिता राज्यातील चार वर्षे कालावधीच्या अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई मेन परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत असून, अर्ज भरण्यास तंत्र शिक्षण संचालनालयाने २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुर्वी अर्ज भरण्याची मुदत १८ डिसेंबरपर्यंत होती.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी जेईई मेनची पेन ॲण्ड पेपर बेस्ड परीक्षा ४ एप्रिल आणि १0 ते ११ एप्रिल रोजी कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार आहे.