शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३९ वाळू भूखंडाचे लिलाव जाहीर

By admin | Updated: January 19, 2015 23:56 IST

३१ जानेवारीला होणार ई-लिलाव

३१ जानेवारीला होणार ई-लिलाव
पुणे: दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्याने जिल्‘ातील १३९ वाळू भूखंडाच्या लिलावाला शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे येत्या ३१ जानेवारी रोजी ई-ऑक्शन पध्दतीने हे लिलाव करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने इंदापूर, शिरुर, दौंड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील ३४० वाळू भूखंड असून, यापैकी १३९ ग्रामपंचायतीने भूखंडाचे लिलावाचे करण्याची परवानगी दिली होते. या भूखंडाच्या लिलावाचे प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे एक महिन्यापासून प्रलबिंत होते.यामुळे जिल्‘ात वाळू लिलावाचे प्रमाण वाढले होते.आज पर्यावरण विभागाने या भूंखडातून वाळू लिलाव करण्यासाठी परवानगी दिली आहे.वाळू लिलावातील गैरप्रकार, मिलीभगत आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी गेल्या वर्षापासून ई-ऑक्शन पद्धतीने ऑनलाईन लिलाव करण्यात येत आहेत. या वर्षीच्या १३९ भूखंडाचे ३१ जानेवारीला लिलाव होणार आहे. या वाळू लिलावासाठी इच्छुक असणा-याचे ई-ऑक्शनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांना डिजीटल सिग्नेचर आणि पासवर्डच्या सा‘ाने लिलावात भाग घेता येईल. त्या दिवसभरात ऑनलाईन बोली सममिट करता येईल. तसेच एका बोलीनंतर पुढील बोलीसाठी दहा हजार रुपये किंवा त्या पटीतच पुढील बोली लावण्याची अट घालण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे लिलावात कोण सहभागी होत आहे, हे इतरांना कळणार नाही. त्यामुळे अनेक गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे.
वाळू लिलावाच्या अटी व शर्ती अपसेट पाईज व इतर माहिती जिल्हाधकारी कार्यालयातील गौण खनिज शाखा तसेच जिल्‘ातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे कार्यालयात व हींीिं:// ुुु.शर्रीलींळेपलेश्रर्श्रिीपश.रललिीेलर्शीीश.लेा या संकेतस्थळावर दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले.