शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रखडली

By admin | Updated: June 24, 2014 00:13 IST

जालना : जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया झाली, मात्र समायोजन प्रक्रिया रखडली आहे.

जालना : जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया झाली, मात्र समायोजन प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कोणत्या शाळेवर किती शिक्षक कार्यरत राहणार, हे अद्यापही निश्चित झालेले नाही. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सुमारे सहा हजारांवर शिक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत. यात प्राथमिक शिक्षकांमधून मुख्याध्यापक पदी २३३ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. तर ९५० शिक्षकांना उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार तेथे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. परंतु यावर्षी शिक्षकांच्या समायोजनाअगोदर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र सद्यस्थितीत प्रत्येक शाळेवर किती शिक्षक कार्यरत आहेत, हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया लवकर राबविणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकांमधूनच व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)