शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा चारपटीने मजूर वाढले

By admin | Updated: March 31, 2016 00:32 IST

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या लातूर जिल्ह्यात २०८६ कामे सुरू असून, या कामांवर २४ हजार ८९ मजूर काम करीत आहेत.

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या लातूर जिल्ह्यात २०८६ कामे सुरू असून, या कामांवर २४ हजार ८९ मजूर काम करीत आहेत. दुष्काळामुळे यंदा रोजगार हमी योजनेच्या कामांवर चारपटीने मजूर वाढले आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २०८६ कामांपैकी १९७१ कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येत आहेत. तर ११५ कामे शासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहेत. २०१२ मधील मार्च महिन्यात ५७६ प्रतिदिनी मजूर कामावर होते. तर २०१३-१४ मध्ये ३९५० मजूर रोहयोच्या कामांवर होते. २०१४-१५ मध्ये ६ हजार ७७४ मजुरांची संख्या होती. तर यंदा २४ हजार मजूर कामावर आहेत. यंदा केवळ दुष्काळ असल्यामुळे ही संख्या चारपटीने वाढली आहे. रोजगार हमी योजनेत सद्य:स्थितीत १४१३ सिंचन विहिरींची कामे सुरू असून, लातूर तालुक्यात ११८ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. औसा तालुक्यात ३०४, रेणापूर तालुक्यात १३७, उदगीर तालुक्यात १७४, अहमदपूर तालुक्यात १५६, चाकूर १३०, देवणी १४१, जळकोट तालुक्यात ९१ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. तसेच रस्त्याची ६९ कामे सुरू असून, ९३ कामे जलसंधारणांची आहेत. सार्वजनिक विहिरी ९, वनीकरणाची ४१, शेततळे १६, शोषखड्डे ३३४ आणि १११ इतर कामे असे एकूण २०८६ कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)