शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे गुढ वाढले

By admin | Updated: March 23, 2016 01:03 IST

परतूर : ‘त्या’ महिलेच्या मृत्यूतील गूढ वाढले असून, पोलिसांनी चुकीने रूग्णवाहिका चालकावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी मात्र रूग्णालयातून पळून गेल्याचे पुढे आले आहे.

परतूर : ‘त्या’ महिलेच्या मृत्यूतील गूढ वाढले असून, पोलिसांनी चुकीने रूग्णवाहिका चालकावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी मात्र रूग्णालयातून पळून गेल्याचे पुढे आले आहे. येथील एका महाविद्यालयात पदवी परीक्षेसाठी अर्चना किशोर सातपुते (२८ वर्षे रा. भिवंडी ह. मु. मानवत जि. परभणी) ही महिला पेपर देण्यासाठी १४ मार्च रोजी आली होती. पेपर सुटल्यानंतर मोटार सायकलवर मागे बसून जातांना परतूर ते सातोना रोडवर मापेगाव पूनर्वसनजवळ सदर चालकाने गाडी हलगर्जीपणे चालवून अचानक ब्रेक दाबल्याने सदर महिला गाडीवरून पडून गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान या महिलेचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी जखमी महिलेस नेण्यास आलेल्या १०८ रूग्णवाहिकेच्या चालक पांडुरंग रूस्तुमराव मोगल यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी सदर महिलेस जालना येथील एका हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेला.