शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

दत्ता मोरस्कर , नाचनवेल एस.टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासाठी प्रवास भाड्यात सवलत देणारी योजना चालू ठेवली आहे.

दत्ता मोरस्कर , नाचनवेल एस.टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासाठी प्रवास भाड्यात सवलत देणारी योजना चालू ठेवली आहे. वृद्ध मंडळींना दिलासा देणार्‍या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेत घुसखोरी वाढत असून अनेक जण या योजनेच्या माध्यमातून राजरोस प्रवास करीत असून महामंडळाला ‘चुना’ लावत आहेत. ६५ वर्षांपुढील नागरिकांसाठी ही योजना आहे. त्यांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळते. यावर ज्येष्ठ नागरिक खुश आहेत; पण याच आर्थिक आकर्षणामुळे चाळिशी पार केलेले किंवा न केलेले अनेक जण या योजनेच लाभार्थी बनले आहेत. अशा व्यक्ती वाहकांच्या लक्षात येतातही; पण वाहक प्रत्येक वेळी कसा वाद घालणार? वेळ आलीच तर बोगस लाभार्थी पूर्ण भाड्याचे पैसे देऊन वाद टाळतात. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ पडलेल्या या योजनेला घुसखोरीपासून वाचवण्याचे आव्हान महामंडळाच्या अधिकार्‍यांसमोर असूनही चांगली योजना चालू राहणे गरजेचे आहे. त्यासाठी महामंडळाने गांभीर्याने उपायोजना करण्याची गरज आहे. पात्र असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे अजूनही वयाचे योग्य दाखले नाहीत; पण चाळिशीच्या व्यक्तीकडे (शॉर्टकटने) अशी कार्ड दिसत आहेत. त्यामुळे ते बिनधास्तपणे प्रवास करीत आहेत. वयाची अट पूर्ण करणारे कार्ड मिळाले की हा सवलतीचा प्रवास सुरू होतो. परिणाम ही चांगली योजना ज्येष्ठ नागरिक नसणार्‍यांच्या कचाट्यात सापडली आहे.