शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरात पालखीचे स्वागत

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

हिंगोली : गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ पालखीची महाराष्ट्रभर परिक्रमा सुरू झाली असून, या पालखीचे ७ जून रोजी हिंगोलीत भाविकांनी उत्साहात स्वागत केले.

हिंगोली : गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ पालखीची महाराष्ट्रभर परिक्रमा सुरू झाली असून, या पालखीचे ७ जून रोजी हिंगोलीत भाविकांनी उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी शहरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती.हिंगोली शहरातील नाईक नगर भागात ७ जून रोजी सायंकाळी अ‍ॅड. बी.जी. खंदारे यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीद्वारे पालखी केमिस्ट भवनमध्ये पोहोचली. रात्री ७.३० वाजता आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शनिवारी रात्री केमिस्ट भवन येथे पालखीचा मुक्काम झाला. ८ जून रोजी सकाळी ७ वाजता महाभिषेक व आरती झाल्यानंतर ८ वाजता औंढा नागनाथ मार्गे पालखीचे नांदेडला प्रस्थान झाले. यासाठी अ‍ॅड. बी.जी. खंदारे, जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अ‍ॅड. सुभाष ठोंबरे, अ‍ॅड. श्रीधर घुगे, अ‍ॅड. आर. टी. शिंदे, अ‍ॅड. के. एन. कोटकर, अ‍ॅड. एस. एम. पठाडे, अ‍ॅड. डी. जे. पवार, अ‍ॅड. एन. एस. घुगे, अ‍ॅड. विजेंद्र टाले, राजर्षी खंदारे, उन्हाळे, खके, वडकुते, रजनी पाटील, पवार, सुमित्रा डिडाळे, वर्षा पाटील, रोहिणी जयेश खर्जूले, नंदा घुगे, नागेश खिल्लारे, मांगुळकर, संतोष डहाळे, दीपक अंधारे, गाडे, महाजन, प्रा. गरूड, ठाकूर, पवन अग्रवाल, पाटील, नाईक, सुभाष कोरडे, शिवाजी टोम्पे, बालाजी टोम्पे, सचिन लोलगे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)