शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी मतदान, ४६ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : छावणी परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी

औरंगाबाद : छावणी परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी प्रचाराची मुदत उद्या शुक्रवारी सायंकाळीच संपत आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे.छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी परिषदेच्या सात वॉर्डांमध्ये तब्बल ४६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांपासून छावणीत प्रचाराची धूम सुरू आहे. सकाळ-संध्याकाळ पदयात्रा आणि बैठका घेतल्या जात आहेत. याशिवाय भोंग्यांचा गोंगाटही सुरू आहे. मात्र, आता जाहीर प्रचाराची मुदत संपत आली आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा थांबणार आहे. प्रचाराची मुदत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. म्हणून सर्वच उमेदवार शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.