शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
3
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
4
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
5
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
6
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
8
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
9
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
10
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
11
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
12
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
13
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
14
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
15
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
16
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
17
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
18
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
19
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
20
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद-मुंबई विशेष रेल्वेत आता छ. संभाजीनगरकरांनाही मिळणार समान जागा; 'कोटा' पद्धत रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:10 IST

हैदराबादचा 'विशाल कोटा' इतिहासजमा! छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा; उन्हाळी सुट्टीत प्रवासाची चिंता मिटली.

छत्रपती संभाजीनगर: मध्य रेल्वेने सुरू केलेल्या हैदराबाद-मुंबई (सीएसएमटी) साप्ताहिक विशेष रेल्वेतील आरक्षण कोट्यावरून झालेला वाद अखेर मिटला आहे. यापूर्वी हैदराबादसाठी मोठा वाटा राखून संभाजीनगर आणि नांदेडसाठी अत्यंत मर्यादित जागा ठेवण्यात आल्या होत्या. या अन्यायावर 'लोकमत'ने १६ एप्रिल रोजी 'उन्हाळ्यासाठी विशेष रेल्वे दिली, पण जागा झाल्या कमी' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत रेल्वेने आता कोटा पद्धत काढून सर्वांसाठी समान आरक्षण प्रक्रिया सुरू केली आहे.

'जो प्रथम बुकिंग करेल, त्याला जागा'नवीन निर्णयानुसार, आता हैदराबाद, नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथून तिकीट बुक करताना प्रवाशांना रेल्वेतील एकूण उपलब्ध जागांमधून आरक्षण मिळवता येणार आहे. रेल्वेच्या प्रणालीमध्ये आता तिन्ही ठिकाणांहून स्लिपर क्लासच्या ४०८, एसी-२ टायरच्या २१ आणि एसी-३ टायरच्या २५९ जागा आरक्षणासाठी सारख्याच दाखवल्या जात आहेत.

असे असेल वेळापत्रक२३ एप्रिल ते ९ जुलै या कालावधीत ही विशेष रेल्वे धावणार आहे. मुंबईहून हैदराबादकडे जाणारी रेल्वे (०१०११) दर गुरुवारी सकाळी ७:४० वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकावर येईल. तर हैदराबादहून मुंबईकडे जाणारी रेल्वे (०१०१२) दर शुक्रवारी सकाळी १०:१० वाजता संभाजीनगर स्थानकावर येऊन १०:१५ वाजता मुंबईकडे रवाना होईल. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hyderabad-Mumbai Train: Chhatrapati Sambhajinagar gets equal seat access; Quota abolished.

Web Summary : Quota system removed on Hyderabad-Mumbai special train. Now, Chhatrapati Sambhajinagar passengers get equal access to seats. All can book available seats on a first come, first served basis. This provides relief for summer travel.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRailway Passengerरेल्वे प्रवासी