शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

एका पदासाठी दोन शिक्षकांना नियुक्त्या

By admin | Updated: July 3, 2014 00:16 IST

धारुर: प्राथमिक पदवीधरच्या जागेवर आसरडोह येथील जि़प़ शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़

धारुर: प्राथमिक पदवीधरच्या जागेवर आसरडोह येथील जि़प़ शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ या प्रकारणात ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याची चर्चा केली जात आहे़जि़प़ शाळेत पदवीधर शिक्षकाच्या नियुक्त्या करताना अनेक गैरप्रकार झाल्याची चर्चा सर्वत्र होत असताना धारूर तालुक्यात आसरडोह येथील जि़प़प्राथमिक शाळेत एका पदवीधरच्या जागेवर एकाच वेळी दोन शिक्षकाची नियुक्ती करण्याचा प्रकार केला असून मच्छिंद्रनाथ पंडित सोळंके यांना जाक़्ऱ ५१४९ नुसार आसरडोह येथे नियुक्तीचा आदेश दिला़ तर अनिल पांडुरंग सारडा या शिक्षकास जाक़्ऱ ५८४१ नुसार याच शाळेवर नियुक्तीचा आदेश दिला़ या एका जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रताप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला़ या पदावर नंतरचा आदेश असताना अनिल सारडा हे रूजू झाले़ मच्छिंद्र सोळंके यांना त्याच्या इच्छेनुसार येथे नियुक्ती आदेश मिळूनही रूजू होता आले नाही़ त्यांनतर हा प्रकार उघड झाला़ गटशिक्षणाधिकारी व्ही़डीक़ुलकर्णी म्हणाले हा वरिष्ठ कार्यालयाशी संबंधीत विषय आहे़ आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले़ या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक करे अंजनडोहचे उपसरपंच प्रकाश सोळंके यांनी केली आहे़ (वार्ताहर)कारवाई करण्याची मागणीआसरडोहच्या जि.प. शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना दिल्या नियुक्त्याया प्रकरणाला ‘अर्थ’ पूर्ण संबंध असल्याची नागरिकांमध्ये चर्चासीईओंच्या अजब कारभाराची चौकशी करण्याची मागणीसंबंधितांवर कारवाई करण्याची होतेय मागणी