शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी कंपनीविरुद्ध परभणीत दोन गुन्हे

By admin | Updated: July 31, 2014 00:41 IST

परभणी : केबीसी कंपनीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

परभणी : केबीसी कंपनीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. जुना पेडगाव रोड भागातील रागिनी प्रवीणराव जोशी व प्रवीणराव हनुमंतराव जोशी यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार केबीसी कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास दीड ते दोन वर्षांत चार ते पाच पट पैसे मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. त्यावरुन १ लाख रुपये कंपनीमध्ये भरणा केले, त्याचे प्रमाणपत्र मिळाले व ही रक्कम घेऊन कंपनीने फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या दोन्ही तक्रारीवरुन भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बाबू छबू चव्हाण, साधना बापुराव चव्हाण, निलेशनाना छबू चव्हाण, कविता निलेश चव्हाण, संदीप यशवंत जगदाळे, सुनील आहेर, सागर पाटील, पंकज राजाराम शिंदे, कृष्णा चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, वामन जगताप, छबू चव्हाण, राजाराम शिंदे व बाजीराव शिंदे या १९ जणांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस.आर. बडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)