शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम क्लस्टरसाठी मिळाली दोन एकर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:30 IST

जालना : पारंपरिक शेतीसोबतच शेतकरी रेशीम शेती वळले आहेत. उत्पादन बऱ्यापैकी निघून भावही चांगला मिळत असल्याने जालन्यात रे

जालना : पारंपरिक शेतीसोबतच शेतकरी रेशीम शेती वळले आहेत. उत्पादन बऱ्यापैकी निघून भावही चांगला मिळत असल्याने जालन्यात रेशीम क्लस्टर उभारणीचे नियोजन काही महिन्यांपूर्वी ठरले होते. शासनाने तसे जाहीर केले. आता क्लस्टर विकासासाठी टीव्ही सेंटर भागात दोन एकर जागा मिळाली आहे. जालना तसेच मराठवाड्यात उत्पादित झालेले रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी उत्पादकांना कर्नाटकातील रामनगरम येथे जावे लागते. येथे जाण्यासाठी वाहतूक खर्चही जास्त लागतो. तसेच पर राज्य असल्यामुळे भाव मिळण्यासही अडचणी येतात. येथील उत्पादकांना जवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून रेशीम क्लस्टरसाठी चाचपणी करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर टीव्ही सेंटर भागातील आयकर कार्यालयासमोरील दोन एक एकर जागा उपलब्ध झाली आहे. ही मार्केटची इमारत असणार असून, यासाठी आरखडा वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकरी आर.बी.हांदे यांनी सांगितले. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जागा मिळाली तरी पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण होण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)