शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू समोर होता! भररस्त्यात भडका उडाला, चालकाने न डगमगता पेटता ट्रक मोकळ्या जागी नेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:42 IST

विजेच्या तारेला स्पर्श होताच क्षणात भडका; ट्रक चालकाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील जटवाडा परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने चारा वाहून नेणाऱ्या एका ट्रकने (क्र. एमएच ०४ सीए ४७२७) अचानक पेट घेतला. चाऱ्याने क्षणात पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ट्रकचालकाने वेळीच प्रसंगावधान राखत जळणारा चारा ट्रकपासून वेगळा केला आणि ट्रक वस्तीपासून दूर मोकळ्या मैदानात नेऊन उभा केला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ओव्हरलोड चारा ठरला आगीचे कारणमिळालेल्या माहितीनुसार, चालकाने मोंढ्यातून ट्रकमध्ये चारा भरला होता. हा चारा जटवाड्यातील हरणे नामक शेतकऱ्याकडे पोहोचवायचा होता. ट्रकमध्ये चारा प्रमाणापेक्षा जास्त भरलेला असल्याने जटवाडा रस्त्यावरील एचपी पंपासमोर ट्रक आल्यावर वरून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांना चाऱ्याचा स्पर्श झाला. यामुळे चाऱ्याने अचानक पेट घेतला. रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच मोठा गोंधळ उडाला.

अग्निशमन दलाची तत्परताघटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे ड्युटी अधिकारी आर. आर. सोनवणे, जवान समीर शेख, रवी हरणे, रामेश्वर बमणे आणि शंकर दुधे यांनी तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकचालकाच्या सतर्कतेमुळे ट्रकचे मोठे नुकसान टळले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Brave driver averts disaster as burning truck taken to safety.

Web Summary : A truck carrying fodder caught fire in Jatwada, Sambhajinagar, due to contact with overhead power lines. The quick-thinking driver detached the burning fodder and moved the truck to an open area, preventing a major disaster. Firefighters quickly extinguished the blaze, averting significant damage and casualties.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर