शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
5
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
6
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
7
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
8
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
9
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
10
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
11
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
12
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
13
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
14
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
15
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
16
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
17
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
18
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
19
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
20
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य जलवाहिनीची गळती रोखली

By admin | Updated: May 22, 2014 00:54 IST

वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची गळती रोखल्यामुळे रहिवाशांना गरजेपुरते पाणी मिळणार आहे.

 वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची गळती रोखल्यामुळे रहिवाशांना गरजेपुरते पाणी मिळणार आहे. सध्या सिडकोवासीयांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सिडको प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेली मुख्य जलवाहिनी ग्रोथ सेंटर भागात गेल्याने अनेक दिवसांपासून गळत होती. त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. गळतीमुळे जलकुंभात पुरेसे पाणी साठत नसल्यामुळे नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नव्हते. पाण्यासाठी सिडको परिसरातील रहिवासी पायपीट करीत. तरीही प्रशासनाने या गळतीकडे लक्ष दिले नाही. सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला गळती या मथळ्याखाली लोकमतने १८ मेच्या अंकात बातमी प्रसिद्ध करून अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेऊन सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची गळती रोखली. सिडकोच्या मुख्य जलवाहिनीची गळती थांबल्यामुळे जलकुंभात पाणी साठणार आहे. नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय काही प्रमाणात तरी थांबणार आहे.