शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
5
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
6
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
7
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
8
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
9
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
10
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
11
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
12
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
13
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
14
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
15
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
16
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
17
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
18
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
19
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
20
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

‘फुड फॉर मुड’ मध्ये लज्जतदार पदार्थ शिकण्याची आज संधी

By admin | Updated: June 7, 2014 00:26 IST

हिंगोली : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ७ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले असून हा कार्यक्रम शहरातील नाईकनगर भागातील राष्ट्रवादी भवन येथे होणार आहे. ‘

हिंगोली : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ७ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले असून हा कार्यक्रम शहरातील नाईकनगर भागातील राष्ट्रवादी भवन येथे होणार आहे. ‘फुड फॉर मुड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेफ समीर दामले प्रात्यक्षिके दाखवून महिलांना खास टिप्स देणार आहेत. गृहिणींचे स्वयंपाक घराशी अगदी जवळचे नाते असते. स्वयंपाक घराची क्वीन समजल्या जाणाऱ्या गृहिणींना नेहमी काही ना काही नवीन पदार्थ बनवावा आणि तो आपल्या कुटुंबियांना खाऊ घालावा, असे वाटत असते; परंतु सर्वांचे मुड जपत जे पदार्थ बनवावे लागतात त्यात मात्र गृहिणींची तारेवरची कसरत होत असते. या करिताच गृहिणींसाठी दररोज कोणता पदार्थ बनवावा अथवा पारंपरिक पदार्थात काय बदल करावा? हा प्रश्न महिलांच्या कायमच समोर उभा राहत असतो. या प्रश्नाचे उत्तर ‘फुड फॉर मुड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘लावण्य ब्यूटी पार्लर’, ‘युवराज फॅशन ज्वेलर्स’ आणि ‘हिंगोली अर्बन’ यांनी स्वीकारले आहे. कार्यक्रमास येताना सखीमंच सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणावे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. या कार्यक्रमास सदस्यांनी वेळेवरच उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)