शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आज २४० साधन व्यक्तींची कार्यशाळा

By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST

जालना : स्वच्छ भारत अभियानच्या वतीने शहरात एका हॉटेलमध्ये साधन व्यक्तींसाठी १० मे रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

जालना : स्वच्छ भारत अभियानच्या वतीने शहरात एका हॉटेलमध्ये साधन व्यक्तींसाठी १० मे रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे केंद्रीय उपसचिव डॉ. निपूण विनायक यांनी या तयारीची शनिवारी रात्री पाहणी केली. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावोगाव स्वच्छता अभियान व्यापक प्रकारे राबविण्यात येणार असून त्याविषयीची माहिती प्रत्येक गावात पोहोचवून या कामास गती द्यावी, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, उपसचिव डॉ. निपूण विनायक, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील २४० साधन व्यक्तींचा सहभाग राहील, असे स्वच्छ भारत अभियानचे जिल्हा संपर्क अधिकारी भगवान तायडे यांनी सांगितले.