आज छत्रपती संभाजीनगरात अनेक भागात वीजपुरवठा बंद, जाणून घ्या ठिकाण अन् वेळ

By साहेबराव हिवराळे | Published: May 3, 2024 01:00 PM2024-05-03T13:00:20+5:302024-05-03T13:03:22+5:30

शहरातील काही भागांत देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे महावितरण करणार आहे

Today in Chhatrapati Sambhaji Nagar, power supply is off in many areas, know the place and time | आज छत्रपती संभाजीनगरात अनेक भागात वीजपुरवठा बंद, जाणून घ्या ठिकाण अन् वेळ

आज छत्रपती संभाजीनगरात अनेक भागात वीजपुरवठा बंद, जाणून घ्या ठिकाण अन् वेळ

छत्रपती संभाजीनगर : देखभाल व दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी शहरातील अनेक भागांत शुक्रवारी (३ मे) काही काळ वीजपुरवठा बंद राहील, असे महावितरणने कळवले आहे.

शुक्रवारी सकाळी ८ ते १२ पर्यंत औरंगपुरा, समर्थनगर व सीपी ऑफिस फीडरवरील सर्व भाग, सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मयूरनगर, एन-११, एन-१२, लुणार सोसायटी, सिद्धार्थनगर, जमनज्योती, फकीरवाडी, यासिननगर, हर्सूल गाव, जटवाडा रोड, चेतनानगर, जहांगीर कॉलनी, बेरीबाग, कोलठाणवाडी रोड, भगतसिंगनगर, हर्सूल ते पिसादेवी रोड, भीमटेकडी, बेघर योजना, होनाजीनगर, सारावैभव, सईदा कॉलनी, अंबरहिल ते एव्हरेस्ट कॉलेज परिसर, 

सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रतापनगर, शहानूरवाडी, ज्योतीनगर, चौसरनगर, दर्गा परिसर, भीमगड, कासलीवाल रेसिडेन्सी, चाणक्यपुरी, शम्सनगर, देवानगरी, दशमेशविहार, काशय गार्डन, परदेशी टॉवर, झांबड कॉर्नर, विशान रेसिडेन्सी, तुळजाईनगर, इंदिरानगर, गादियानगर, शिवराज कॉलनी, केशवनगरी, देशपांडेपूरम, मयूरबन कॉलनी, रायनगर, सकाळी १० ते २ पर्यंत जालना रोड, अहिंसानगर, वेंकटेशनगर, रघुवीरनगर,

सकाळी १० ते ४ पर्यंत सिडको एन-२, एन-३, एन-४, ठाकरेनगर, पारिजातनगर, स्पंदननगर, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, तिरुपती कॉलनी, एसटी कॉलनी, पुंडलिकनगर, हनुमाननगर, विश्रांतीनगर, मायानगर, गजानननगर, सावित्रीनगर, रामनगर, म्हाडा, चिकलठाणा, एसटी वर्कशॉप, बीएसएनएल ऑफिस, कन्सेप्ट फार्मा, मेल्ट्रॉन, एन-१, टॉवर सेंटर, कॅनॉट, सिडको ऑफिस, एलआयसी ऑफिस, एन-५, एन-६, एन-७, एन-९, कौसर पार्क, गणपती मंदिर, मेहता डीपी, सिसोदीया, नारेगाव, गारखेडा परिसर, पन्नालालनगर, शिवाजीनगर, 

सकाळी १० ते १२ पर्यंत कांचनवाडी, नक्षत्रवाडी, 
दुपारी ३ ते ४ पर्यंत देवळाई परिसरातील आभूषण पार्क, भक्त प्रल्हाद, विजयंतनगर, श्रीविहार कॉलनी, अरुणोदय कॉलनी, दत्त मंदिर, हरिराम नगर, बंबाटनगर, राजेशनगर, कौसर पार्क या भागात वीजपुरवठा बंद राहील. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Today in Chhatrapati Sambhaji Nagar, power supply is off in many areas, know the place and time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.