शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस व हळदीची लागवड केली आहे. जिल्ह्यात केवळ ३ टक्केच पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
जिल्ह्यात खरीप लागवडीचे क्षेत्र ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर एवढे असून पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी केवळ तीन टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर केवळ बागातदार शेतकऱ्यांनी कपाशी व हळदीची लागवड केली आहे. यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टवर कपाशीची लागवड होणार आहे. तसेच सोयाबीन पिकाची १ लाख ८० हजार हेक्टवर लागवड होण्याची शक्यता आहे. परंतु, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या
गतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ५० ते ६० टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यंदा मात्र २२ जून उलटला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे अद्यापही खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी करुन ठेवली आहे.