शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 23:49 IST

बीड : जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० मे पासून सुरु होत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असून, समुपदेशनाने बदल्या होणार आहेत.

बीड : जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० मे पासून सुरु होत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असून, समुपदेशनाने बदल्या होणार आहेत.ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार होऊ घातलेल्या या बदल्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी व रिक्त जागा याची माहिती आॅनलाईन दिली जाणार आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, असे सीईओ नामदेव ननावरे यांनी सांगितले.१० मे रोजी सकाळी ११ वाजता स्काऊट गाईड भवनात आरोग्य, शिक्षण, व बालकल्याण विभागाच्या बदल्या निश्चित केल्या आहेत. १२ रोजी बांधकाम, वित्त, लघुपाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तर १३ रोजी सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, कृषि व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडेल. प्रशासकीय १० तर विनंती ५ टक्के बदल्या होतील. १० वर्षे एका तालुक्यात कार्यरत असलेले कर्मचारी प्रशासकीय तर ५ वर्षे एका तालुक्यात कर्तव्य बजावणारे कर्मचारी विनंती बदलीला पात्र ठरणार आहेत. मुख्यालयात एकाच विभागात पाच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही इतर विभागात बदल्या होतील. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बदल्यांकडे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)१० मे रोजी होऊ घातलेल्या शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर पडणार आहेत.४२०१५-२०१६ च्या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता नुकतीच मंजूर झाली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत.४दुरुस्तीसाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संचमान्यता अंतिम झाल्यानंतर तालुकास्तरावर समायोजन घ्यावे लागेल, त्यानंतर जिल्हास्तरावरील प्रक्रिया घेतली जाईल.४शिक्षकांच्या बदल्यांना वेळ लागणार आहे. मुदत वाढवून द्यावी, अशा विनंतीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सीईओंकडे पाठविला