शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँक कॉलनीत पसरतोय स्वाईन फ्लू

By admin | Updated: June 26, 2017 00:15 IST

राजापेठ परिसरातील स्टेट बँक कॉलनीला हळूहळू स्वाईन फ्लूचा फास आवळू लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड: सिडको भागातील संभाजी चौक - डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याच्या भूमिपूजनाची वर्षपूर्ती झाली असून रस्त्याच्या एका बाजूच्या कामाला मात्र अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़नवीन नांदेड भागाला जोडणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक - संभाजी चौक रस्त्यासाठी सिडकोवासियांनी अनेकवेळा आंदोलने केली़ सत्ताधारी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा या आंदोलनात सहभाग होता़ गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता करण्याची मागणी होत होती़ जवळपास एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भागातून दररोज हजारो नागरिक याच रस्त्याने प्रवास करतात़ त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयही याच परिसरात आहे़ त्यानंतर मनपाकडून या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली़ वर्षभरापूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटनाचे सोपस्कारही पूर्ण करण्यात आले़ त्यामध्ये श्रेयावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होते़ उद्घाटनानंतर काही महिन्यांनी रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण करण्यात आले़ परंतु दुसऱ्या बाजूच्या कामास मात्र अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही़ त्यात धनेगाव चौकातून डेअरी मार्गे आंबेडकर चौकाकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे दोन महिन्यांपासून या मार्गावरील सर्व वाहतूक चंदासिंग कॉर्नर, एमआयडीसी, रमामाता आंबेडकर चौक, संभाजी चौक मार्गे आंबेडकर चौकात येत आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे़ त्यात नवीन केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत़ तर या रस्त्याची एक बाजू बंदच असल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे़ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस कधी मुहूर्त मिळेल याची प्रतीक्षा आता रहिवासी करीत आहेत़