शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्यांसाठी ‘सरीवर सरी ’ कार्यक्रम

By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST

बीड: ‘लोकमत सखी मंच’ च्या वतीने सदस्यांसाठी ‘सरीवर सरी’ या हिंदी, मराठी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे.

बीड: ‘लोकमत सखी मंच’ च्या वतीने सदस्यांसाठी ‘सरीवर सरी’ या हिंदी, मराठी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आज शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ५ होणार आहे.‘सरीवर सरी’ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गायकांची हजेरी लागणार आहे. कार्यक्रमामध्ये पाऊस गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी सखी मंच सदस्यांनी कार्यक्रमाला येताना ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच लहान मुलांना या कार्यक्रमात प्रवेश नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन ज्वेलर्स हे आहेत. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून सखी मंचच्या सदस्यांना एकापेक्षा एक अशी बहारदार गाण्यांचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमत’ सखीमंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)