शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुर येथे कर्जबाजारी शेतक-याची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 12:48 IST

वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव खुर्द येथे शेतकऱ्याने आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

औरंगाबाद, दि. 8 : वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव खुर्द येथे शेतकऱ्याने आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भानुदास फकीरा तुपे (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार भानुदास तुपे यांचे प्रेत आज सकाळी त्यांच्याच शेतात  झाडाला लटकलेले आढळून आले. यानंतर याबाबत शिवुर पोलिसांना माहिती देण्यात आली. तुपे यांच्या नावावर 3 एकर शेती होती. काही वर्षापुर्वी त्यांनी महाराष्ट्र बैंक व एका खाजगी फायन्स कंपनी कडून कर्ज घेतले होते.  तुपे यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी शिवुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.