शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत गुदरोगावर राज्यस्तरीय परिसंवाद

By admin | Updated: July 16, 2014 00:46 IST

परभणी: आयुर्वेद व्यासपीठ परभणीच्या वतीने २० जुलै रोजी राज्यस्तरीय गुदरोग परिसंवाद आयोजित केला आहे.

परभणी: आयुर्वेद व्यासपीठ परभणीच्या वतीने २० जुलै रोजी राज्यस्तरीय गुदरोग परिसंवाद आयोजित केला आहे. १३ जुलै रोजी श्री मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिसंवादामध्ये डॉ. महेश संघवी (मुंबई), डॉ. विजय उखळकर (नांदेड), डॉ. प्रसाद वैद्य (औरंगाबाद), डॉ. सूर्यकिरण वाघ (कोल्हापूर), डॉ. राजेश गुप्ता (सावंतवाडी) हे मार्गदर्शन करणार आहेत.गुदविकार (मुळव्याध, भगंदर, फिशर) हे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील यक्ष प्रश्न बनले आहेत. खान्या-पिण्यातील चुकीच्या सवयी, बैठे व्यवसाय, अति जागरण, ताण-तणाव आदी कारणांमुळे गुदविकार रुग्णांची संख्या वाढली आहे. आयुर्वेदिय आणि आधुनिक शास्त्रांची सांगड घालून डॉक्टरांमध्ये या विषयाचे सखोल ज्ञान वाढविणे, या क्षेत्रात नवीन डॉक्टरांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित केला आहे. राज्यभरातील जास्तीत जास्त डॉक्टरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. जयश्री कालानी, सचिव डॉ. कुणाल कौसडीकर, डॉ.रवी भंडारी, डॉ. आनंद उंडेगावकर, डॉ. धीरज देशपांडे, डॉ. सचिन मुंदडा, डॉ. पूजा बाहेती, डॉ. प्रवीण नगराळे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)