शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर स्पेशालिटी’ च्या कामास प्रारंभ

By admin | Updated: July 10, 2016 01:02 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या २०० खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या २०० खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या विभागाच्या प्रस्तावित जागेतील जुने क्वॉटर्स तोडण्यात येत आहे.सुपर स्पेशालिटी विभागासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कें द्र सरकारचे १२० कोटी, तर राज्य सरकारचा ३० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या विभागाच्या इमारतीसाठी प्रशासनाने सर्जिकल इमारतीच्या पाठीमागे असलेली जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी जुने क्वॉटर्स आहेत. इमारतीची दुरवस्था झाल्याने त्यांचा वापर होत नव्हता. काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून कंत्राटदाराचे कर्मचारी दाखल झाले आहेत.याठिकाणी कामासाठी जागेला पत्र्याचे कुंपण लावण्यात आले असून, येथील जुने क्वॉटर्स तोडण्यात येत आहे. भूमिपूजन होऊन लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या जागेत उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, भूमिगत जलवाहिन्या आहेत. त्यामुळे कामात अडथळा येणार आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी सांगितले.