शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

श्री विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व समाप्त करा

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

औरंगाबाद : श्री विसर्जन वेळेच्या आत संपवा, असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी केले आहे.

औरंगाबाद : सोमवार, दि.८ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन मिरवणूक सकाळी सुरू करा व वेळेच्या आत संपवा, जल्लोषपूर्ण वातावरणात; पण शांततेत मिरवणूक पार पडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त अरविंद चावरिया व औरंगाबाद शहर गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद राठोड, नवीन शहर गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, सिडको-हडको सर्वपक्षीय गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, सोमवारी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकण्यात येतील, दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थितांनी समस्या मांडल्या. याप्रसंगी शहरातील बहुतांश गणेश मंडळांचे पदाधिकारी हजर होते.