गारज, जानेफळ, खंडाळा, बोरसर, लासुरगाव, घायगाव, महालगाव, नागमठाण, बाबतरा, वैजापूर ग्रामीण ते वैजापूर १, २ आणि ३ असे १५ मतदान केंद्र आहे. यासाठी चार मतदान अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल असे एकूण ७५ कर्मचारी रवाना झाले. तीन क्षेत्रीय अधिकारी , राखीव कर्मचारी दहा आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}