शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहणासाठी सहा प्रस्ताव

By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST

कळमनुरी : मागील एक महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाच्या तिव्रतेने उपलब्ध जलस्त्रोत आटून गेले आहेत.

कळमनुरी : मागील एक महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाच्या तिव्रतेने उपलब्ध जलस्त्रोत आटून गेले आहेत. काही गावांत पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना बसत आहेत. त्यामुळे सहा गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव कळमनुरी पंचायत समितीला सादर करण्यात आले आहेत. येथील पंचायत समितीचा सांभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा प्रशासनाने ४० लाख ९८ हजारांचा मंजूर केला आहे. तालुक्यातील साईनगर कळमनुरी व खापरखेडा या दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव तर करवाडी, बेलमंडळ, निमटोक, रूपूर, किल्लेवडगाव, कुंभारवाडी तर्फे चाफनाथ या सहा गावांचे विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेले आहेत. साईनगर कळमनुरी येथील टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहेत. एक महिना उलटून गेला तरीही येथे टँकरने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अधिग्रहणासाठी करवाडी व निमटोक या दोन गावांचे आदेश तहसीलदारांकडून प्राप्त झाले आहेत. तालुक्यात १ हजार १४६ हातपंप आहेत. त्यापैकी २७८ हातपंप पाण्याअभावी तर ३३ हातपंप दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. तालुक्यातील २० च्या जवळपास गावात पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)