शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार झाडांची केली खरेदी

By admin | Updated: September 7, 2014 00:29 IST

परभणी : महानगरपालिकेने १० हजार ५०० झाडांची खरेदी करून मोहीम हाती घेतली आहे़

परभणी : महानगरपालिकेने अर्धा पावसाळा सरल्यानंतर १० हजार ५०० झाडांची खरेदी केली असून, शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करून मोहीम हाती घेतली जाणार आहे़ दरवर्षी पावसाळ्यामध्ये महानगरपालिका झाडांची खरेदी करून शहरातील विविध भागात वृक्षारोपण करते़ वृक्षारोपण चळवळीला गती देण्यासाठी मनपाच्या वतीने ही मोहीम राबविली जाते़ परंतु, यावर्षी महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यामध्ये झाडांची खरेदी केली असून, ही झाडे अर्ध्या किमतीत शहरवासियांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभय महाजन यांनी दिली़ यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे महानगरपालिकेने उशिराने झाडांची खरेदी केली, असेही सांगण्यात आले आहे़ प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान दोन झाडे लावावीत़ झाडे जोपासणाऱ्या व्यक्तीला महानगरपालिकेच्या वतीने आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत़ नगरसेवकांनी देखील वृक्षारोपण मोहीमेत सहभाग नोंदवून आपल्या प्रभागातील मोकळ्या जागेत तसेच रस्त्यावर शंभर झाडे लावावीत, मुख्य रस्त्यावर लावलेल्या झाडांना ट्री गार्ड उपलब्ध करून दिल्यास त्यास त्याचे नावही दिले जाणार आहे़ तसेच शहरातील शाळा, महाविद्यालयांनाही मनपाने पत्र पाठविले असून, विद्यार्थ्यांमार्फत किमान एक झाड लावण्याची विनंती केली आहे़ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी या रोपांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ ही झाडे राजगोपालचारी उद्यानात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)