शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ५ महिन्यांच्या चिमुकलीचा वडिलांनी रागाच्या भरात फेकल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:24 IST

पती- पत्नीच्या वादातून पतीने बालिकेस दिले फेकून

पिशोर (औरंगाबाद ) : आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला रागाच्या भरात फेकून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

खुशी बाबासाहेब जंजाळ (वय ५ महिने) असे मयत बालिकेचे नाव आहे.  बाबासाहेब जंजाळ (रा.रामपूरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. सपोनि. जगदीश पवार यांनी सांगितले की, रामपूरवाडी येथील बाबासाहेब वाळूबा जंजाळ याचा नेहमी पत्नी मनीषासोबत वाद होत असे. तसेच पत्नीही न्यायालयाच्या आदेशाने नांदायला आली होती. दरम्यान, बाबासाहेब याची आई नेहमी पाच महिन्यांची लहान मुलगी खुशी ही आमची मुलगी नाही म्हणून मनीषा हिला हिणवत होती.

६ मे रोजी सायंकाळी बाबासाहेब व पत्नी मनीषा यांच्यात वाद झाला. या वादात त्याने खुशीस उचलून दूर फेकून दिले. यात चिमुकलीच्या छातीस व डोक्याला गंभीर मार लागल्याने तातडीने तिला औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते.  मात्र, उपचारादरम्यान बुधवारी खुशीने जगाचा निरोप घेतला. पोलिसांनी बाबासाहेब यास ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस कन्नड न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारAurangabadऔरंगाबाद