शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून सात ठार

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसात विविध घटनांत वीज कोसळून सात जण ठार झाले. यात माहूरमध्ये वडिलांसह दोन भाऊ तर कंधार तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला़

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसात विविध घटनांत वीज कोसळून सात जण ठार झाले. यात माहूरमध्ये वडिलांसह दोन भाऊ तर कंधार तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला़ मौजे लांजी, ता़ माहूर येथे शेतात पेरणी करत असलेल्या किसन नारायण रिक्कमवार (६७), अनंता किसन रिक्कमवार (३०) व रवींद्र किसन रिक्कमवार (२७) हे पितापुत्र वीज कोसळून ठार झाले. दुपारी एकच्या दरम्यान अचानक वारा सुरू झाल्याने त्यांनी महिलांना घरी पाठवून दिले व नंतर स्वत: तिघेही झाडांना बैल बांधून शेजारी शेख जाफर शेक़रीम कुरेशी यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी अचानक वीज कोसळली. पाऊस थांबल्यानंतर गावातून राजू रिक्कमवार व ऋषिकेश रिक्कमवार हे दोघे शेतात आल्यानंतर किसन जिवंत असल्याने त्यांना माहूरच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉ़व्ही़एऩ भोसले व डॉ़निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून यवतमाळ येथे नेण्याचा सल्ला दिला़ यवतमाळला जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़ किसन यांना दोन मुले, तीन मुली आहेत़ तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा धनादेश दिला.