शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्कुलबसचा डाटा मिळणार एका क्लिकवर

By admin | Updated: December 20, 2015 23:51 IST

आशपाक पठाण , लातूर स्कुल बसने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळा-महाविद्यालयात परिवहन समित्या गठित करण्याचे निर्देश असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाळा

आशपाक पठाण , लातूरस्कुल बसने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळा-महाविद्यालयात परिवहन समित्या गठित करण्याचे निर्देश असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला आता स्कुल बसचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहे़ यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने एक वेबसाईट तयार केली असून २६ जानेवारीपर्र्यंत बसचा सर्व डाटा फिडिंग होणार असून एका क्लिकवर पालकांनाही पाहिजे ती माहिती मिळविता येणार आहे़ महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०११ नुसार स्कुल बसकरिता तयार करण्यात आलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने हे पाऊल उचलले आहे़ शाळेने परिवहन समिती गठित केली की नाही, केली तर तिच्या बैठका वेळेत होतात की नाही, समिती नियमाप्रमाणेच गठित करण्यात आली की नाही याबाबतची माहिती शासनास सादर करणे आवश्यक असते़ मात्र, जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी याकडे पाठ फिरविली असून समित्याही गठित करण्यात आल्या नाहीत़ शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना वारंवार सूचना केल्यावरही समितीबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे आरटीओकडून तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर शाळांना माहिती भरावी लागणार आहे.