शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीमकार्डप्रकरणी डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: October 6, 2014 00:42 IST

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे सीमकार्ड वापरणाऱ्या लोकांचा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शोध घेत आहे.

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे सीमकार्ड वापरणाऱ्या लोकांचा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शोध घेत आहे. या पथकाने कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याचे सीमकार्ड परस्पर वापरणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी फेटाळून लावला.डॉ. इकबाल मिन्ने असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी बीएसएनएलचा निवृत्त कर्मचारी रमेश दिवटे यास अटक केली होती. त्यानंतर त्यास मदत करणारा शेख अब्दुल शेख नईम या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास न्यायालयात नेत असताना तो पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यास सुरुवात केली. तेव्हा गायकवाड यांच्या नावे असलेले सीमकार्ड डॉॅ. इकबाल मिन्ने हे वापरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ शकते, या भीतीपोटी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जात त्यांनी म्हटले की, दिवटे हे माझे मित्र होते व त्यांनी आपले कार्ड म्हणून मला वापरण्यास दिले होते. डॉ. मिन्ने हे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. आपण काहीही गुन्हा केलेला नाही. अर्ज सुनावणीसाठी न्यायालयासमोर आला असता सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नवले यांनी त्यांना जामीन देण्यावर आक्षेप घेतला. शेतकऱ्यासाठी असलेल्या शासकीय योजनेचे सीमकार्ड गैरमार्गाने घेण्यात आले आहे. तसेच त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती त्यांनी केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.