शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरच्या दरात ५ % वाढ?

By admin | Updated: March 29, 2016 01:00 IST

औरंगाबाद : राजकीय आणि बिल्डरांच्या मागणीच्या रेट्यामुळे शासनाने रेडीरेकनरचे दर १ जानेवारीऐवजी १ एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : राजकीय आणि बिल्डरांच्या मागणीच्या रेट्यामुळे शासनाने रेडीरेकनरचे दर १ जानेवारीऐवजी १ एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ५ टक्के दरवाढ होण्याची शक्यता शहर नगररचना विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. नगररचना विभागाने दरवाढीचे पूर्ण प्रस्ताव तयार ठेवल्याचेही सूत्रांनी सांगितले. दुष्काळाचा फटका बसल्याने मुद्रांक शुल्क उत्पन्नाचा टक्का मागील वर्षीच्या तुलनेत घटला आहे़ दरवर्षी १ जानेवारी रोजी नवीन रेडीरेकनर दर जाहीर करण्यात येतात; परंतु ३१ मार्चपर्यंत जुनेच दर ठेवण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. दर जैसे थे ठेवावेत, अशी मागणी राजकीय, बांधकाम व्यावसायिकांकडून मुख्यमंत्री, महसूलमंत्री, लोकप्रतिनिधी, तसेच अन्य मंत्र्यांकडे करण्यात येत आहे. १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर निश्चित केले जाणार आहेत़ २०१४-१५ वर्षासाठी जिल्हा मुद्रांक विभागाला २८९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े.डिसेंबर २०१४ अखेर विभागाने २३० कोटी ७२ लाख रुपये मुद्रांक शुल्क वसूल केले़ तर मार्चअखेर उद्दिष्टापेक्षा जवळपास साडेपाच टक्के जास्त म्हणजे ३०५ कोटी २७ लाख रुपये विभागाने वसूल केले़ २०१५-१६ वर्षासाठी ३४९ कोटींचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर २०१५ अखेर २२५ कोटी रुपये वसूल झाले़ मागील वर्षीच्या तुलनेत रेडीरेकनरचे दर वाढूनही शुल्क प्राप्तीचा टक्का घटला आहे़ ३१ मार्चपर्यंत १२४ कोटी रुपये शुल्क मिळाल्यानंतर विभागाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे़ परंतु दुष्काळाच्या फटक्यामुळे उद्दिष्टपूर्ती होण्यावर परिणाम झाला आहे.