शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
5
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
6
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
7
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
8
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
9
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
10
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
11
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
12
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
13
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
14
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
15
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
16
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
17
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
18
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
19
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
20
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी,गंगाखेड शहरात रॅली

By admin | Updated: December 25, 2015 00:02 IST

परभणी : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त परभणी शहरातून रॅली काढण्यात आली.

परभणी : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त परभणी शहरातून रॅली काढण्यात आली. २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निघालेल्या रॅलीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हजरत महंमद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बिलाल मशीद ग्रॅन्ड कॉर्नर येथून रॅली काढण्यात आली. रॅली ग्रॅन्ड कार्नर, आझाद कॉर्नर, शाही मशीद, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, नारायणचाळ, स्टेशनरोड, गांधी पार्क, शिवाजी चौकमार्गे सरकारी दवाखाना येथून इदगाह मैदानापर्यंत काढण्यात आली. रॅलीत मुस्लिम समाज बांधव, सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रेषित महंमद पैंगबर यांची शिकवण व त्यांचा संदेश नागरिकांना समजावा, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मौलाना रफियोद्दीन, मौलाना महिबूल कादरी, माजूलाला, हफीज चाऊस, विखार अहेमद खान, सय्यद महेबूब अली पाशा, परवेज हाश्मी, सय्यद आबूझार, शेख मोबीन, सय्यद गाजी जावेद, अनिस खान, मजीद अन्सारी, हबीब अन्सारी, आझम हुसैन, मुख्य आयोजक अ‍ॅड.जावेद कादर, सईद अन्सारी, सिकंदर कोठारी, मुज्जमील खान, शेख शेरु, शोएब बीन सालम, स.हाश्मी, मेहराज कुरेशी, आलीम खान, काजी मुकीम, काजी अखिल, मोहसीन खान, शोएब आदींचा सहभाग होता. रॅलीचा समारोप इदगाह मैदान येथे एका सामूहिक कार्यक्रमाने झाला. रॅलीनिमित्त गावातील मुख्य मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)