शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा स्पर्धेत बक्षिसांचा ‘पाऊस’!

By admin | Updated: August 29, 2016 01:00 IST

बीड : पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी मोठ्या थाटात पार पडले.

बीड : पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी मोठ्या थाटात पार पडले. बक्षीस वितरणप्रसंगी पावसाने केलेले जोरदार पुनरागमन व जिल्हाधिकारी नवलकिशोर यांनी विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप यामुळे कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.पोलीस मुख्यालयावर धावणे, फूटबॉल, बॉस्केटबॉल, क्रिकेट आदी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. पोलिसांच्या मुला- मुलींसाठी लिंबू- चमचा व कुटुंंबीयांसाठी संगीत खुर्ची या स्पर्धाही घेतल्या. मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. शिस्तबद्ध पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधले. तत्पूर्वी महिला, पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या. सहायक अधीक्षक डॉ. हरि बालाजी एन., उपअधीक्षक गणेश गावडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे तर सूत्रसंचालन अमोल शेळके यांनी केले. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भाषणाला सुरुवात करताच पावसाच्या सरी बरसण्यात सुरुवात झाली. भर पावसात त्यांनी भाषण केले.४ते म्हणाले, जिल्हा पोलीस दल सक्षमपणे काम करत आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलातील खेळाडूंनी मराठवाडा, राज्यस्तरावरील स्पर्धा गाजवाव्यात. पोलिसांना क्रीडा स्पर्धेत अनेक चांगल्या संधी आहेत. त्यामुळे या संधीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ४स्पर्धेच्या समारोपाला पावसाने लावलेल्या हजेरीचा धागा पकडून जिल्हाधिकारी म्हणाले, ही चांगली सुरुवात आहे. बीडचे पोलीस आवश्य सन्मान वाढवतील.