शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विभागात कलचाचणीचा फज्जा

By admin | Updated: February 17, 2016 00:45 IST

विजय सरवदे, औरंगाबाद पुढील शिक्षणासाठी आवडी-निवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळास्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

विजय सरवदे, औरंगाबादपुढील शिक्षणासाठी आवडी-निवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळास्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. माध्यमिक शाळांनी ८ ते २५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन किंवा आॅफलाईन चाचणी घेणे बंधनकारक असताना दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विभागातील १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थ्यांपैकी या आठ दिवसांमध्ये अवघ्या ४ हजार २३२ विद्यार्थ्यांनीच कलचाचणी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांनी आॅफलाईन चाचणी घेतल्यामुळे तो अहवाल औरंगाबाद विभागीय मंडळाकडे पोहोचलेला नसला तरी किमान दीड लाख विद्यार्थ्यांनी कलचाचणीबाबत उदासीनता दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांमध्ये माध्यमिकच्या २ हजार ४५० शाळा आहेत. या शाळांमधून यंदा दहावीच्या परीक्षेला १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना कलचाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असेल, त्याच शाळेतून त्याने कलचाचणी देणे बंधनकारक आहे. आॅनलाईन कलचाचणी सर्वांना बंधनकारक आहे; पण ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसेल त्या शाळांनी कलचाचणीची (पान २ वर)