शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम खात्याने महाराष्ट्र राज्याचे क्षेत्र घटवले

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

वाढवणा बु़ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अजब कारभाराची ओळख सर्वांनाच आहे़

वाढवणा बु़ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अजब कारभाराची ओळख सर्वांनाच आहे़ त्यात या खात्याने तर चक्क कळसच काढला़ चक्क महाराष्ट्रातच म्हणजे वाढवणा बु़ येथे राज्याची हद्द समाप्तीचा फलक लावला़ कार्यालय किती कर्तव्यदक्ष आहे, हे सर्वांनाच दाखवून दिले़उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ येथून जळकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य हद्द समाप्ती’ असा फलक गेल्या २ महिन्यापूर्वी लावला़ या फलकावर आजपर्यंत औषधी कंपनीच्या जाहिरातीचे कागदी फलक असल्यामुळे या फलकावर काय लिहिले ते कोणासही दिसले नाही़ पण आता तो फलक चक्क मोकळा झाला असून, त्यावरील सर्व मजकूर स्पष्ट दिसत आहे़ वास्तविक पाहता वाढवण्याच्या पुढे जळकोट तालुका, नंतर मुखेड तालुका, नंतर बिलोली, नंतर नांदेड जिल्हा संपल्यानंतर म्हणजेच वाढवण्यापासून जवळपास २०० कि़मी़ अंतर कापून गेल्यानंतर आंध्र प्रदेशाची हद्द चालू होते़ मग महाराष्ट्र तब्बल २०० कि़मी़ शिल्लक असताना या खात्याने हा फलक वाढवण्यालगत लावण्याचे कारण तरी काय? असा प्रश्न या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे़ याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता संजय चाफुले यांच्याशी संपर्क साधला असता ही चुक सार्वजनिक बांधकाम विभागाची असून हा फलक लवकरात लवकर हा फलक काढून टाकून नागरिकांचा गैरसमज दूर करू, या भागातील प्रवाशांना गैरसोयीबद्दल झालेल्या मन:स्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले (वार्ताहर)