शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
4
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
5
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
6
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
7
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
8
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
9
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
10
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
11
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
12
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
13
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
16
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
17
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
19
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
20
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी ‘सर तुम्ही गुरुजी व्हा’ नाटकाचे सादरीकरण

By admin | Updated: June 22, 2014 00:23 IST

परभणी : लोकमत बाल विकास मंच आणि लोकमत सखी मंच यांच्या वतीने २३ जून रोजी ‘सर तुम्ही गुरुजी व्हा’ या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे.

परभणी : लोकमत बाल विकास मंच आणि लोकमत सखी मंच यांच्या वतीने २३ जून रोजी ‘सर तुम्ही गुरुजी व्हा’ या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता परभणी शहरातील हरिप्रसाद मंगल कार्यालयात हा प्रयोग होईल.
लोकमत सखी मंच आणि बाल विकास मंचच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सखी मंच व बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी हे नाटक सादर होणार आहे. त्र्यंबक वडसकर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात पोखर्णी नृसिंह येथील नृसिंह विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत. विद्यार्थ्यांचा सकस अभिनय आणि वास्तवता मांडणाऱ्या स्क्रिप्टमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले हे नाटक आहे. राज्य नाट्य स्पर्धेत आजपर्यंत दहा पारितोषिके या नाटकाने पटकाविली आहेत. त्यामुळे विद्यार्थीॅ, शिक्षक आणि पालक यांनी आवर्जून पहावे असे हे नाटक आहे. या संधीचा सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमात बालविकास मंचच्या ड्रॉर्इंग स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे सखी मंच लक्की ड्रॉ सुनिता साडी सेंटर यांच्या वतीने काढण्यात येणार आहे. विराज एंटरप्रायजेस, विलास कौसडीकर आणि आचार्य कोचिंग क्लासेसचे बालाजी सुर्वे यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे़ (प्रतिनिधी)