शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या दणक्याने मजूर उपस्थिती घटली

By admin | Updated: January 6, 2015 11:50 IST

मग्रारोहयोत कामे करणार्‍या यंत्रणांना सततच्या तपासण्यांमुळे चांगलाच घाम फुटला. दुष्काळी परिस्थितीमुळे मजूर उपस्थिती वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे.

हिंगोली : मग्रारोहयोत कामे करणार्‍या यंत्रणांना सततच्या तपासण्यांमुळे चांगलाच घाम फुटला. दुष्काळी परिस्थितीमुळे मजूर उपस्थिती वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे. डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात ग्रामपंचायतींची ३२ कामे सुरू होती. तर इतर यंत्रणांची ११३ कामे सुरू होती. यात हिंगोली तालुक्यातील मजूर उपस्थिती ९५४४ पर्यंत गेली होती. तर कळमनुरी-२३४, सेनगाव-२८३, वसमत-८, औंढा- ५२७ अशी उपस्थिती होती. मात्र त्यानंतरच्या आठवड्यात ती हळूहळू कमी होत गेली आता काही तालुक्यांत तर कामेच सुरू नसल्यासारखी स्थिती आहे. त्यातही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मजुरांचा हा आकडा अडीच हजारांपर्यंत खाली घसरला होता. यात पुन्हा हिंगोली पंचायत समितीच आघाडीवर आहे. या तालुक्यात १२८३ मजूर यंत्रणांसह कामावर आहेत. त्यानंतर औंढा तालुक्यात ८४५, वसमत-७८, सेनगाव-८१, कळमनुरी-४0५ अशी संख्या आहे. जिल्हा स्तरावरील प्रशासन या कामांवर नजर ठेवून आहे. थेट कारवाईचा फास आवळला जात आहे. त्यामुळे बोगस मजूरही घटले. /(जिल्हा प्रतिनिधी)